आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दी:बसस्थानकावर प्रवाशांची नेहमीच गर्दी; घोटी बसस्थानकातील सुविधांसाठी आमदार निधीतून 25 लाख मंजूर

घोटी8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्याची सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या घोटी शहरातील बसस्थानकातील शौचालय दुरुस्तीसह इतर सुविधांसाठी आमदार हिरामण खोसकर यांच्या निधीतून २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. येथील बसस्थ‌ानकावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. दोन वर्षांच्या कोरोनाकाळात तसेच एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपाच्या काळात बसस्थानक बंद असल्याने शौचालयाची दुरवस्था झाली होती.

त्यामुळे प्रवाशांची अडचण हाेत हाेती. इतर सुविधांचीही वानवा असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत हाेता. याची दखल घेत आमदार खोसकर यांनी दखल घेऊन शौचालय दुरुस्ती इतर सुविधांसाठी २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

बातम्या आणखी आहेत...