आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावेळी मौलाना मोहम्मद हसन, अब्दुल सतार यांनी बंधुत्वाचा व एकतेचा संदेश देऊन सर्वाना शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचकमिटीचे हनीफ शहा, सादिक शेख, दाऊद हाजी, अन्सार पठाण, खलील शहा, उस्मान गनी, जमीर हाजी, ईसाक शेख, अश्पाक पठाण, अमीर खान, निसार शेख, हनीफ शहा, हाजी इसाक शेख, अन्सार पठाण, इकबाल पठाण, खलील शहा, छोटू शेख, सुलतान शहा, शहाबुद्दिन कुरेशी, अशपाक पठाण, मुसा शेख, शरीफ बेग, तारीक शेख, इम्रान पठाण, अदनान पठाण यांच्यासह मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रफुल्ल गृपच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
जि.प. सदस्य यतीन पगार, तंटामुक्ती अध्यक्ष विनोद सावंत यांच्या हस्ते मौलाना मोहम्मद हसन, मौलाना अब्दुल सतार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. सी. एन. पाटील, भाजपचे जिभाऊ कापडणीस, मंडल अधिकारी सी. पी. अहिरे, नामपूर दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक तुषार भदाणे, सहायक उपनिरीक्षक नाना पाटील, हवालदार राजेंद्र सोनवणे, शिवसेना उपतालुकाप्रमुख समीर सावंत, योगेश जगताप, ग्रामपंचायत सदस्य किरण सावंत, नारायण सावंत, संभाजी ब्रिगेडचे सचिन अहिरराव, भरत मुथा, मेघदीप सावंत, सतीश कापडणीस, विकी पवार, युवराज दाणी, शिवाजी गुंजाळ, रविंद्र बच्छाव, शरद बागल, पंकज गुंजाळ, अरविंद ढवळे या़च्यासह सामाजिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.