आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:गळफास घेऊन दोघांची आत्महत्या; गावावर शोककळा

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वळवाडी येथील दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. चिंताराम बाजीराव पाटील (४५) व योगेश शांताराम पोतदार (४२, रा. बेंडाळे चाळ, मालेगाव कॅम्प) अशी मृतांची नावे आहेत.

पाटील यांनी घराच्या पडवीत गळफास घेतला. दुसरीकडे, पोतदार यांनी भायगाव शिवारात डी. काबरा यांच्या पडीक विहिरीच्या काठावरील झाडाच्या खोडाला दोर बांधला फासासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...