आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवङूक:पिंपळद सोसायटीच्या अध्यक्षपदी हेमंत ठोंबरे यांची अविरोध निवड

चांदवड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिंपळद विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी हेमंत ठोंबरे तर उपाध्यक्षपदी सुनील आव्हाड यांची अविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक भाऊसाहेब टोपे, बबन ठोंबरे, इलियास इनामदार, सुदाम हिरे, लहानू ठोंबरे, सिंधूबाई घोगरे उपस्थित होते. अविरोध निवडीसाठी दौलत ठोंबरे, अजय लोंढे, पोपटराव टोपे, मोतीराम टोपे, बाबूराव वाळके आदिंनी प्रयत्न केले.

यावेळी बाकेराव ठोंबरे, प्रकाश चव्हाण, नंदू टोपे, रमण टोपे, अनिल वाळके, विठोबा वाळके, गोपाल चव्हाण, प्रकाश टोपे, अ‍ॅड. खंडेराव गरुड, माधव वाळके, अनिल हिरे, प्रकाश ठोंबरे, प्रवीण कांगुणे, शिवाजी ठोंबरे, अविनाश देसाई, विजय चव्हाण, रौफ मणियार, संजय रायते आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...