आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाचणी परीक्षा:सुपर 50 अंतर्गत विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची संधी, उद्या निवड चाचणी परीक्षा

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची सीईटी, जेईई या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्याप्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे.

यासाठी अनुदानित, अंशत: अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय, आदिवासी विभाग व समाजकल्याण विभागाच्या उच्च माध्यमिक महाविद्यालयात अकरावी विज्ञानशाखेत प्रवेशित असलेल्या ५० विद्यार्थ्यांचा शाेध घेतला जाणार आहे. यासाठी शनिवारी (दि. १२) विद्यार्थ्यांची २०० गुणांची निवड चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...