आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शनासाठी गर्दी:कपिलधारा तीर्थावर महिलांची दर्शनासाठी गर्दी

घोटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील कपिल धारा येथील प्रसिध्द तीर्थक्षेत्री शिवमंदिर व राममंदिरात ऋषिपंचमी निमित्त गुरुवारी पूजनासाठी महिलांची गर्दी पहावयास मिळाली.

कपिलधारा तीर्थक्षेत्री फार प्राचीन काळापासून कुंभमेळ्याची सुरूवात होत असल्याने हे तीर्थ व राम मंदिर प्रसिध्द आहे. या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. भाद्रपद महिन्यातील तृतीया अर्थात हरितालिका पूजनानंतर चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते. भाद्रपद पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते. श्रावणातील व्रत-वैकल्यांप्रमाणे ऋषिपंचमीचे व्रतही महिला करतात.

बातम्या आणखी आहेत...