आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदांची भरती:कोलकाता येथील भारत सरकार मिंट येथे 19  पदांची भरती

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत सरकार मिंट, कोलकाता येथे विविध पदांच्या १९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम मुदत दि. २९ नोव्हेंबर आहे.

कनिष्ठ तंत्रज्ञ टर्नर - सीएनसी ऑपरेट, मशिनिस्ट, फर्नेसमन, वेल्डर, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रयोगशाळा सहायक, सब-स्टेशन ऑपरेटर, पर्यवेक्षक आदी पदे आहेत. नोकरी ठिकाण कोलकाता आहे. माहितीसाठी www.igmkolkata.spmcil.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

बातम्या आणखी आहेत...