आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार:कोरोना पाॅझिटिव्ह 2 रुग्ण दाखल, 1 बरा

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण संख्येत अंशत: वाढ झाली असून मंगळवारी (दि. ३) मनपा रुग्णालयात १, ग्रामीण रुग्णालयात १ असे २ रुग्ण दाखल झाले. १ रुग्ण बरा झाला. मनपा रुग्णालयात २, ग्रामीण रुग्णालयात २ असे ४ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१५ टक्के आहे. आतापर्यंत ३६ लाख १९ हजार ३९५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. ४ लाख ८२ हजार ४४५ रुग्ण पाॅझिटिव्ह आले. ३१ लाख ३६ हजार ८७२ रुग्ण निगेटिव्ह आले. ४ लाख ७३ हजार ५३७ रुग्ण बरे झाले. ८९०४ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ४ रुग्ण उपचार घेत आहे. ७८ रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहे.

बातम्या आणखी आहेत...