आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:2  दिवसांत कोरोनाचे‎ 20  पॉझिटिव्ह रुग्ण‎

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण‎ संख्येत वाढ झाली असून सोमवार‎ आणि मंगळवार या दोन दिवसांत २०‎ पाॅझिटिव्ह रुग्ण दाखल करण्यात‎ आले. सोमवारी (दि. १३) मनपा‎ रुग्णालयात ६ आणि मंगळवारी (दि.‎ १४) ६ असे १२ आणि ग्रामीण‎ रुग्णालयात ६ आणि २ असे ८ रुग्ण‎ दाखल करण्यात आले.

दोन दिवसांत‎ ५ रुग्ण बरे झाले. जिल्ह्यात ३०‎ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू‎ आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१५‎ टक्के आहे. ४६ रुग्ण बरे होण्याच्या‎ मार्गावर आहे. रुग्णसंख्येत अचानक‎ वाढ होत असल्याने प्रशासनाने‎ खबरदारी म्हणून मास्क वापर‎ करण्याचे आवाहन केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...