आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंडात्मक कारवाई केली जाणार:नाशकात 2162 पाळीव श्वान; परवाना न घेता श्वान पाळल्यास पालिकेचा दंड

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असताना लाखो रुपये खर्च करूनही निर्भीजीकरणाच्या माध्यमातून त्यांच्या संख्येवर नियंत्रण येत नसताना आता महापालिकेने आपला मोर्चा पाळीव श्वानांकडे वळवला आहे. पालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडे जेमतेम २१६२ पाळीव श्वानांचीच नोंद असून परवाना न घेणाऱ्या मालकांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.