आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 280 जागा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे येथे विविध पदांच्या २८० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवारांना १८ वर्षे ते ३८ वर्षांपर्यंत वयाेमर्यादा असून मागासवर्गीयांना ५ वर्षे सूट आहे.

इच्छुकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ४ था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावेत. अधिक माहितीसाठी www.arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा मंडळाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...