आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:कोरोना पाॅझिटिव्ह 29  रुग्ण बरे; 19  दाखल

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना पाॅझिटिव्ह २९ रुग्ण बरे झाले. मनपा रुग्णालयात १४, ग्रामीण रुग्णालयात ५ रुग्ण दाखल करण्यात आले. ३ रुग्णांमध्ये लक्षण आहेत. ७५ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहे. काेराेनाचा एक रुग्ण आॅक्सिजनवर उपचार घेत आहे. नाशिकसह जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के इतके आहे. आतापर्यंत ३५ लाख ८३ हजार २७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

यामध्ये चार लाख ८२ हजार १४२ रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तर ३१ लाख ८१४ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. चार लाख ७३ हजार १६० रुग्ण बरे झाले. ८९०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातत ७८ बाधित रुग्ण उपचार घेत आहे. ३१९ रुग्णांचे अहवाल प्रगतीपथावर आहे.

बातम्या आणखी आहेत...