आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्ण तपासणी:महाआराेग्य अभियानात 29589 रुग्ण तपासणी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य अभियानात गुरुवारी (दि. १५) २९५८९ रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.

या अभियानात ३१ डिसेंबरपर्यंत शहरासह ग्रामपातळीवर घरोघरी जाऊन आजारांची तपासणी हाेत आहे. यात गुरुवारी २९५८९ रुग्णांच्या तपासणीनंतर काही जणांना जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले. महात्मा फुले जनआरोग्य योजना संलग्नित रुग्णालयांमध्ये १०२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. १८०९ रुग्णांना उपचारासाठी संदर्भित करण्यात आल्याचे डाॅ. थाेरात यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...