आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारिताेषिक:नॅनाे मेडिसीन पेपरला द्वितीय पारिताेषिक

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्मवीर भाऊसाहेब हिरे संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे राज्यस्तरीय मौखिक पेपर सादरीकरण स्पर्धेत राज्यातील ६५ हून अधिक पदविका अभ्यासक्रमांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत मविप्र संस्थेच्या पदविका महाविद्यालयाचे विद्यार्थी पार्थ दाभाडे आणि कृष्णा माळोदे यांनी नॅनाे मेडिसीन विषयावरील पेपर सादर केले. त्याला द्वितीय पारिताेषिक मिळाले.

बातम्या आणखी आहेत...