आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:कोरोनााचे 3 रुग्ण बरे; नवीन 3 रुग्ण दाखल

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचे रविवारी (दि. ६) ३ रुग्ण बरे झाले. तर मनपा रुग्णालयात २, ग्रामीण रुग्णालयात १ रुग्ण दाखल करण्यात आला. ३३ रुग्णांमध्ये सौम्य लक्षण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१५ टक्के आहे.

३६ लाख १९७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. ४ लाख ८२ हजार ३३४ रुग्ण पाॅझिटिव्ह आले. ३१ लाख १७ हजार ८४८ रुग्ण निगेटिव्ह आले.४ लाख ७३ हजार ३९७ रुग्ण बरे झाले. ८९०४ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ३३ बाधित रुग्ण उपचार घेत आहे. १५ रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहे.

बातम्या आणखी आहेत...