आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण:कोरोनाचे नवे 34 रुग्ण दाखल

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये मंगळवारी (दि. ६) वाढ झाली. मनपा रुग्णालयात १९, ग्रामीण रुग्णालयात ८, मालेगाव मनपा रुग्णालयात ४, जिल्हा बाह्य ३ रुग्ण दाखल करण्यात आले. ११ रुग्णांमध्ये लक्षण आहेत.

१८३ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहे. २ रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहे. आजपर्यंत ३५ लाख ५९ हजार ४८३ संशयित रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठविाले आहेत. आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के आहे. १९४ बाधित रुग्ण उपचार घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...