आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:कोरोना पाॅझिटिव्ह 4  रुग्ण बरे; 4 दाखल

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनो पाॅझिटिव्ह ४ रुग्ण बरे झाले. रविवारी (दि. २०) मनपा रुग्णालयात ४ रुग्ण दाखल करण्यात आले. ३८ रुग्णांमध्ये लक्षण आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१५ टक्के आहे. ३६ लाख ७ हजार १२२ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

चार लाख ८२ हजार ३९८ रुग्ण पाॅझिटिव्ह आले. ३१ लाख २४ हजार ७१९ रुग्ण निगेटिव्ह आले. चार लाख ७३ हजार ४६५ रुग्ण बरे झाले. ८९०४ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ३८ बाधित रुग्ण उपचार घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...