आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योतिर्लिंग पेड दर्शन:भाविकांच्या पेड दर्शनामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थानला 40 लाखांचे उत्पन्न

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील भाविकांकरीता पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी होती. दिवसभरात एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. त्यापैकी ५२ हजार भाविकांनी पेड दर्शनाला पसंती दिली. यातूनच देवस्थानला ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. माेफत रांगेतील दर्शनाकरिता चार ते पाच तासांचा वेळ लागत हाेता. मात्र पेड दर्शन अडीच तासांतच पूर्ण करता येत हाेते. पहाटे पाचला मंदिर उघडताच सर्वत्र भोलेहर व बमबम भोलेचा गजर सुरू होता. कुटुंबासह दर्शनासाठी भाविकांच्या रांगा पूर्व दरवाजा व देणगी दर्शन उत्तर दरवाजात रांगा लागल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...