आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:शिलापूरमध्ये घरफोडीत 5  लाखांचा एेवज लंपास

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घराच्या स्वयंपाक खोलीची खिडकी उचकवत घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले १ लाख ८७ हजारांची रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ५ लाख ५८ हजारांचा एेवज चोरी केला. शिलापूर येथे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि गणेश कहांडळ (रा. शिलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किचनची खिडकी उचकटून घरातील कपाटात ठेवलेले दागिने आणि रक्कम चोरी केली. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...