आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:जिल्हास्तरावरील किक बॉक्सिंग स्पर्धेत डे केअर शाळेला 5 पदके

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य पुणेअंतर्गत क्रीडा व युवा सेवा संचालनालय अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर आयोजित क्रीडा सप्ताहानिमित्त जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग २०२२ स्पर्धा मुंबई येथील स्पर्धेचे आयोजक विशाल जाधव यांच्या देखरेखीखाली स्पर्धा झाली.

यात डे केअर सेंटर शाळेच्या पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत. ३ सुवर्णपदके, १ रौप्यपदक १ कास्यपदक, १ सन्मानचिन्ह प्राप्त केले. खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अँड. ल. जि. उगांवकर,सचिव गोपाळ पाटील व संचालक मंडळ आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य शरद गिते आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...