आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधी:यूपीएससीच्या‎ 577 जागा भरणार,17 मार्च मुदत

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संघ लोकसेवा आयोगामार्फत विविध‎ पदांच्या ५७७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज‎ मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी ऑनलाइन‎ अर्ज करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची‎ तारीख १७ मार्च आहे.

यात अंमलबजावणी‎ अधिकारी, लेखाधिकारी यांची ४१८ पदे आहेत.‎ कोणत्याही शाखेतील पदवी व १८ ते ३० वयोगटांतील‎ या पदांसाठी अधिक माहिती www.upsc.gov.in‎ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.‎

बातम्या आणखी आहेत...