आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:निरीक्षणगृहातील बालकांसाठी ६० सेट प्लेट; ग्लासचे वाटप

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत महावीर इंटरनॅशनलकडून उंटवाडी रोड येथील निरीक्षणगृहात ६० सेट स्टीलचे प्लेट, ग्लास आदी उपयाेगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

निरीक्षकगृहाचे चंदूलाल शाह यानी महावीर इंटरनॅशनलच्या या उपक्रमाचे विशेष काैतुक केले. हा उपक्रम राबवण्यासाठी अध्यक्ष अनिल नाहर, सेक्रेटरी राजेंद्र बाफना आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...