आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकत्रित सामायिक प्रवेश:‘बार्टी’तर्फे 70 विद्यार्थ्यांना मिळणार यूपीएससी नागरी सेवा परीक्षा प्रशिक्षण

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील अनुसूचित जातीतील ७० उमेदवारांना बार्टी संस्थेच्या वतीने संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण मिळेल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उमेदवारांची निवड करण्याकरिता राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई यांच्यामार्फत एकत्रित सामायिक प्रवेश परीक्षा हाेत असून त्याकरिता ऑनलाइन अर्जही मागविण्यात येत आहे. उमेदवारांना २५ नोव्हेंबरपर्यंत https://www.siac.org.in या संकेतस्थळावर अर्ज करावा.

बातम्या आणखी आहेत...