आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुढीपाडव्यानिमित्ताने नववर्ष स्वागत:नाशकात गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी 75 बाय 30 फूट रांगोळी, 30 महिलांचा सहभाग, 3.5 तासांत काढून पूर्ण

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक रोड येथे मुक्तिधाम मंदिरात गुढीपाडव्यानिमित्ताने नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे स्वातंत्र्याची ७५ वर्षे या संकल्पनेवर आधारित रांगोळी काढण्यात आली. मंदिर परिसरात ७५ बाय ३० फुटांची रांगोळी साकारली आहे. नवनाथ वाघचौरे यांनी सपत्नीक मानाचा प्रथम बिंदू रेखाटत रांगोळीला सुरुवात केली. पूजा अष्टेकर, सारिका मंचेकर, योगिता बारापात्रे, प्रणिता पाडळकर, मंदाताई मुदलियार, नलिनी कड, अमी छेडा, सीमा कासलीवाल, माधवी नाईक, वैशाली गवळी, शीतल काळे, नाना पाटील, गोपाल लाल, सुरेश जठार यांनी रांगोळी काढली.

७५ बाय ३० ची रांगोळी ३०० किलाे रांगोळी ३० महिलांचा सहभाग ३.५ तासांत काढून पूर्ण

बातम्या आणखी आहेत...