आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज मागवले:चंद्रपूर अर्बन बँकेमध्ये 78  जागा; 28  नोव्हेंबरपर्यंत मुदत

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड चंद्रपूर येथे विविध पदांच्या ७८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज पोहोचण्याची अंतिम दि. २८ नोव्हेंबर आहे. शाखा व्यवस्थापक १०, सहायक अधिकारी १०, लिपिक २०, शिपाई १०, वाहनचालक ०३ पदे आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क नाही. अर्ज पाठविण्याचा पत्ता : चंद्रपूर अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीजजवळ, बालवीर वॉर्ड, चंद्रपूर - ४४२०४०१. अधिक माहितीसाठी www.chandrapururban.com भेट द्यावी.

बातम्या आणखी आहेत...