आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्तमजुरी:9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

९ वर्षांच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कर करून तिला व तिच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. रवींद्र चौहलसिंग बहोत (३६, रा. महात्मा गांधी धाम, देवळाली गाव असे या शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. गुरुवारी (दि. १६) जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डी. देशमुख यांच्या न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली.

अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, १३ आॅक्टोबर २०१७ रोजी दुपारी ३ वाजता देवळालीगावातील बकालवाडी सार्वजनिक शौचालय येथे पीडित ९ वर्षांची मुलगी शौचालयात गेली असताना आरोपी रवींद्र बहोत हा तिच्या .या खटल्यात आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे सादर करण्यात आले होते. खटल्यात १० साक्षीदार तपासणी केली. साक्षीदारांनी दिलेली साक्ष आणि पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. साक्षीदारांनी दिलेली साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. -अॅड. दीपशिखा भिडे, सरकारी वकील

बातम्या आणखी आहेत...