आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यू:महिनाभरात डेंग्यूचे 91 रुग्ण;  रुग्णसंख्येचा आकडा 164 वर

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात डेंग्यूचा कहर वाढतच असून ऑगस्ट महिन्यातच ९१ नवीन रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. आतापर्यंत १६४ जणांना डेंग्यू झाला असल्याचे आराेग्य विभागाने स्पष्ट केले.

पावसामुळे ठिकठिकाणी साचलेल्या डबक्यांमध्ये डासांची पैदास डेंग्यूची रुग्णसंख्या वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. स्वाइन फ्लू बळींचा आकडा १६ वर पोहोचला आहे. यात नाशिक शहरातील सहा तर ग्रामीणमधील चौघांचा समावेश आहे. उर्वरित रुग्णांपैकी अहमदनगरचे पाच, एक पालघरचा रहिवासी आहे.

बातम्या आणखी आहेत...