आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:ऑपरेशन मुस्कान फत्ते करणाऱ्या ओझर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

नाशिक5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्यात लहान मुलीचे अपहरण करून परराज्यात विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात ओझर पोलिसांना यश आले आहे. नाशिक जिल्ह्यातील ओझर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. या यशाबद्दल पोलिसांची कौतुक आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या एप्रिल महिन्यात ओझर येथून बेपत्ता झालेली दुसरी बेपत्ता असलेली मुलगी ही ओझर पोलिसांना मध्य प्रदेशातील भगवानपुरा येथून बुधवारी ताब्यात घेतले असल्याची माहिती ओझर पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांनी दिली. अपहरण झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या होत्या. जिल्ह्यात लहान मुलीचे अपहरण करून परराज्यात विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात यश आले.

बातम्या आणखी आहेत...