आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:मोकाट श्वानाचा ज्येष्ठ‎ नागरिकाला चावा‎

सिडकाे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सदाशिवनगर येथील‎ यशवंत मगर (७८) हे रस्त्याने जात‎ असताना त्यांच्या हाताला माेकाट‎ श्वानाने चावा घेतला. मनपा या‎ ठिकाणी मोकाट श्वान पकडण्याची‎ कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे‎ नागरिकांचे म्हणणे आहे.‎

गाेविंदनगर, कर्मयाेगीनगर,‎ सदगुरूनगर, सुंदरबन काॅलनी,‎ भुजबळ फार्म परिसरातीला माेकाट‎ श्वानांचा बंदाेबस्त करण्याची‎ मागणी कैलास चुंभळे यांच्यासह‎ नागरिकांनी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...