आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:यूपीएससी पूर्व  परीक्षेला 2601परीक्षार्थींची दांडी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे रविवारी पूर्व परीक्षा २०२२ (नागरी सेवा) घेण्यात आली. सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत पहिला पेपर तर दुपारी २. ३० ते ४.३० या वेळेत दुसरा पेपरची परीक्षा झाली. नागरी सेवा पूर्व परीक्षेची काठिण्य पातळी मागील परीक्षांच्या तुलनेत जास्त नसल्याची परीक्षार्थींनी सांगितले. या पूर्व परीक्षेला एकूण ६ हजार १९८ परीक्षार्थींपैकी ३५९७ उमेदवारांनी परीक्षा दिली तर २६०१ परीक्षार्थी गैरहजर राहिले.

बातम्या आणखी आहेत...