आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियन बनावटीची असलेली 130 एमएम ही तोफ सन 1950 च्या उत्तरार्धात सोव्हिएत युनियनने विकसित केली आहे. या तोफेस अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
रॉकेट लाँचर -१२२ एमएम ग्रँड बीएम २१ मल्टिबॅरल राॅकेट लाँचर रशियन बनावटीचे असून ते ४० किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य अचूक भेदू शकते. हे २० सेकंदांत ४० राॅकेटचा मारा करते.
१०५ /३७ लाइट फील्ड गन : ही तोफ भारतीय बनावटीची असून २ ते १७ किलोमीटर अंतरावर अचूक मारा करते.
१२२ एमएम डी ३० ओरिजिन रेंज वेट ऑफ गन : ही तोफ सन १९६० ला प्रथम सेवेत दाखल झाली असून ती एक मजबूत तोफ आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.