आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:महामार्ग बस ते उमराळे बस प्रवासात महिलेचे 80  हजारांचे मंगळसूत्र खेचले

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महामार्ग ते उमराळे बस या दरम्यान प्रवास करत असताना महिलेच्या गळ्यातील ८० हजारांचे मंगळसूत्र चोरी करण्यात आले. मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि सुरेखा टकलेल रा. नवसारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुपारी १२ वाजता महामार्ग बस स्थानकातून उमराळे येथे जाण्यासाठी बसमध्ये प्रवास करत असताना बसमध्ये बसताना अथवा बस प्रवासात गळ्यातील मंगळसूत्र चोरी करण्यात आले. मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...