आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:आज विश्वास ग्रुपतर्फे आफ्टर द स्टार्म शो

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वास बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास व विश्वास गार्डन यांच्यातर्फे ‘सिनेमा कट्टा’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी सहाला प्रसिद्ध जपानी दिग्दर्शक हिरोकाझू कोराईडा यांचा ‘आफ्टर द स्टार्म’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर ॲण्ड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डनशेजारी, सावरकरनगर, गंगापूररोड येथे हा शो दाखविण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...