आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:सर्व लसीकरण केंद्र आज बंद

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सर्व कोविड लसीकरण केंद्र रविवारी (दि. ६) बंद असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने कळविले आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड, इंदिरानगरसारख्या विभागातील लसिकरण केंद्रांवर नियमित पहिला, दुसरा डाेस दिला जातो.

मात्र रविवार शासकीय सुटीच्या कारणास्तव लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. सोमवारपासून पुन्हा शनिवारपर्यंत लसीकरण सुरू राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...