आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागा वाटप:डिप्लाेमासाठी 25 ऑगस्टला म

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाॅलिटेक्निकसाठी केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेंतर्गत पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. १८ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आता पहिल्या कॅप राउंडसाठी शाखा व महाविद्यालयांचा पसंतीक्रम २० ते २३ ऑगस्ट या कालावधीत नोंदविण्यात येईल. त्यानंतर २५ ऑगस्टला विद्यार्थ्यांना जागा वाटप जाहीर होईल.

विद्यार्थ्यांना मिळालेली जागा व गुण, प्रवर्ग, आरक्षण याबाबतची माहिती पडताळणी करून सदरच्या प्रवेशाची स्वीकृती करण्यासाठी २६ ते २९ ऑगस्टदरम्यान संधी असेल. त्यानंतर आवश्यक असलेल्या कागदपत्रांसह विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयांत उपस्थित रहावे.

बातम्या आणखी आहेत...