आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहसंमेलन:सातपूर येथील गार्गी बालवाडीत वार्षिक स्नेहसंमेलन रंगले‎

सातपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील गार्गी बालवाडीत वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा‎ उत्साहात साजरा करण्यात आला. लहान मुलांनी देशभक्तीपर व‎ बालगीत,सांस्कृतिक संकल्पनेवर आधारित नृत्य नाटक सादर करत‎ उपस्थितांची मने जिंकली.

लेखक प्रफुल्लचंद्र काळे व सामाजिक‎ कार्यकर्ते फरिदा सलीम शेख प्रमूख अतिथीच्या हस्ते बक्षीस वितरण‎ करण्यात आले. मुख्याध्यापक स्मिता जोशी यांनी वार्षिक अहवाल‎ वाचन केले. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका सुमन कदम आभार व‎ सुत्रसंचालन किशोर जोशी यांनी केले.याप्रसंगी पालक शिक्षक‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...