आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारिताेषिक वितरण:वनिता शाळेत वार्षिक पारिताेषिक वितरण‎

नाशिकराेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील वनिता विकास मंडळ प्रशालेत‎ वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला.‎ कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राथमिक विभागाच्या‎ मुख्याध्यापिका रेखा पाचपांडे तर प्रमुख अतिथी‎ माध्यमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका नीता शहाणे‎ होत्या.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप‎ प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर बालवाडी व इ.१ ली ते‎ इ.१० वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते‎ बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख अति‌थींनी‎ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन दिपाली मराठे,‎ प्रास्ताविक तुषार बोरसे तर प्रमुख अतिथींचा परिचय प्रज्ञा‎ गुंजाळ यांनी करून दिला.‎

बातम्या आणखी आहेत...