आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लूट:सशस्त्र चोरांनी 8 घरे फोडली, हजारोंची लूट ; घरांची पाहणी करतानाचा व्हिडिओ समोर

अभोणा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदुरी रस्त्यावरील कृष्णनगर या नववसाहतीत आठ घरांचे कडीकोयंडे गॅस कटरच्या सहाय्याने कापून चार सशस्त्र चाेरांनी हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. येथील एका घराच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कपड्याने चेहरा झाकलेले चार सशस्त्र चोर कैद झाले आहेत, तर एकजण हातात पिस्तूल घेऊन घरांची पाहणी करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांची अभोणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...