आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:आडगावच्या लेंडीनाला रस्त्याची दुरावस्था

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आडगाव लेंडी नाला रस्त्याची दुरावस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे अपघात घडत आहे. रस्त्यावर वाहनांच्या टायरचे निशाण पडल्याने दुचाकी वाहने यातून फरटत जातात.

परिसरात शेतकऱ्यांनी रस्ता दुरुस्तीसाठी महापालिकाच प्रशासनाकडे याबाबत आॅनलाइन तक्रारी केल्या आहेत. मात्र पालिका अधिकाऱ्यांकडून या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

बातम्या आणखी आहेत...