आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिघांची निर्दोष मुक्तता:बाफना खून प्रकरण; दोषींना कोर्ट उद्या सुनावणार शिक्षा

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील बहुचर्चित बिपीन बाफना खूनप्रकरणी न्यायालयाने मुख्य आरोपी चेतन पगारे आणि अमन जट या दोघांना मंगळवारी दोषी ठरवले असून गुरुवारी (१५ डिसेंबर) दोघांना शिक्षा सुनावली जाणार आहे. या वेळी न्यायालयाने तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे.

बातम्या आणखी आहेत...