आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपघात:भरधाव बसची धडक; दुचाकीचालक ठार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

के. के.वाघ महाविद्यालयाच्या समोर रविवारी (दि. ५) दुपारी मयुर बाळू भोसले (वय २५ रा. बिडी कामगारनगर) हे दुचाकीने (एमएच १५ बीअार ११४३) उड्डाणपुलाच्या खालून काॅलेजकडे वळण घेत असतांना धुळे बाजुकडून येणाऱ्या शिरपुर-जव्हार (एमएच १३ सी.यु.६९१०) या बसने दुचाकीला धडक दिली.

यात भोसले यांच्या डोक्यास गंभीर मार लागला. त्यांना खासगी दवाखान्यात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. पंचवटी पोलिसांत बस चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...