आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:आयमा इंडेक्स प्रदर्शनाच्या डोमचे भूमिपूजन

नाशिक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आयमा इंडेक्स २०२२’ हे प्रदर्शन १८ ते २१ मार्चपर्यंत डोंगरे वसतिगृह मैदानावर भरत आहे. यात महाराष्ट्र शासन व एमआयडीसीच्या नकाशावर औद्योगिक गुंतवणुकीसाठी उत्तम शहर नाशिकच असल्याचे नोंदविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन इंडेक्सचे चेअरमन धनंजय बेळे यांनी केले. प्रदर्शन भरणार असून त्याच्या डोम्सचे भूमिपूजन रविवारी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्या हस्ते झाले.

यावेळी बेळे इंडेक्सबाबत मार्गदर्शन करत होते. व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, सेक्रेटरी ललित बुब, वरूण तलवार, राजेंद्र अहिरे , एमएसएमईचे सदस्य प्रदीप पेशकार, निमाचे माजी अध्यक्ष रमेश वैश्य, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, विवेक पाटील, आशिष नहार, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...