आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:ट्रकने चिरडल्याने दुचाकी चालक ठार ; नाशिक-पुणे रोडवर गुरुद्वारासमोर घडला अपघात

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचालक जागीच ठार झाला. नाशिक-पुणे रोडवर गुरुद्वारासमोर हा अपघात घडला. विजय मंडलिक (रा. थोरात मळा, तपोवन) यांनी तक्रार दिली. त्यांचा मुलगा सौरभ विजय मंडलिक (२५, रा. थोरात मळा, तपोवन) हा दुचाकीने (एमएच १५ बीव्ही ०८८४) जात असताना समाेरून येणाऱ्या ट्रकने (एनएल ०१ एएफ १३१९) दुचाकीला धडक दिली. यात साैरवचा जागीच मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...