आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:हरिओम संस्थेतर्फे वधू-वर मेळावा

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहिर सुवर्णकार समाजाच्या हरिओम संस्थेतर्फे २४ व्या राष्ट्रीय वधू-वर मेळाव्याचे २५ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. बालाजी लॉन्स, गंगापूररोड येथे होणाऱ्या मेळाव्यात वधू-वर सूची प्रकाशित करण्यात येणार आहे.

त्यासाठी विवाहेच्छूंनी अनंत ओझरकर यांच्याकडे ओझरकर निवास, मेनरोड येथे नावनोंदणी करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्याम बिरारी, सुरेश बागूल आदींनी केले आहे. या मेळाव्यात वधू वरांची यादी पाहण्यास मिळेल. समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयाेजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...