आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:पाथर्डी फाटा परिसरात घरफोडी; 2 लाखांचा एेवज लांबवला

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी घरातील २ लाख १२ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले. पाथर्डी फाटा येथील म्हाडा काॅलनी परिसरातील नरहरीनगरातील साईराम रो हाऊस येथे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाया सेन (रा. पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कामानिमित्त ते बाहेर गेले असता बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले दागिने व रक्कम चोरी केली. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...