आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक कोंडी:नाशिक-पुणे राेडवर कार जळून खाक

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-पुणे रोडवर इच्छामणी लाॅन्सच्या पुढे अचानक एका कारने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत कारमधून उतरल्याने जीवितहानी टळली. या आगीचे कारण मात्र समजले नाही. अग्निशमन बंबाने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.

एमएच ४६ एबी ००६९ असा या कारचा नंबर आहे. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या प्रकाराने उपनगर नाका परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

बातम्या आणखी आहेत...