आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठीमागून धडक:उड्डाणपुलावर कारची धडक, दुचाकीचालकाचा मृत्यू

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव कारने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकी चालक ठार झाला. मुंबई आग्रारोडवर उड्डाण पुलावर नाशिक बाजूकडून गौळाणे गावाकडे येताना हा अपघात घडला. विलास जाधव रा. गौळाणे गाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाऊ कैलास मोगल जाधव (४५) हे त्यांची अॅक्टिव्हा एमएच १५ एफवाय ९२८० वरून मुंबई आग्रारोडने नाशिक बाजूकडून गौळाणे गावाकडे उड्डाणपुलावरून येत असताना पाठीमागून भरधाव येणारी कार एमएच १५ जीएफ ५०५१ कार चालकाने पाठीमागून धडक दिली. या धडकेत कैलास जाधव यांच्या डोक्यास पायास गंभीर मार लागला त्यांना दवाखान्यात दाखल केले उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...