आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:गाेल्फ क्लब मैदान पार्किंगमधून कार फाेडून मोबाइल चोरी

नाशिक7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यावसयिकाच्या कारची काच फोडून सीटवर ठेवलेले माेबाइल चोरी करण्यात आले. गोल्फ क्लब मैदानाच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि महेंद्र छोरिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, टिळकवाडीरोडलगत कार (एमएच १५ जीएक्स ६५००) उभी असताना कारची काच फोडून मोबाइल चोरी करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...