आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक नागरी‎ संरक्षण दिन:नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र‎

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक नागरी‎ संरक्षण दिनानिमित्त‎ स्वयंसेवकांना ओळखपत्र व‎ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात‎ आले. नागरी संरक्षण दल‎ भद्रकाली विभागाच्या‎ विभागीय क्षेत्ररक्षिका मंगला‎ काकड यांना नागरी संरक्षण‎ दलाचे उपनियंत्रक सुधाकर‎ सूर्यवंशी व आनंद सिंग गडरी‎ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात‎ आले. नागरिकांमध्ये विविध‎ सामाजिक विषयांवर‎ जनजागृती,नागरिकांचे‎ संरक्षण या विषयावर काम‎ करणार असल्याचे सुधाकर‎ सुर्यवंशी यांनी याप्रसंगी‎ सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...