आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:सिटीलिंक भाड्यात सात टक्क्यांनी वाढ

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिटीलिंक बससेवेचा तोटा भरून काढण्याचा भार महापालिकेने नाशिककरांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सिटीलिंक बससेवेच्या प्रवासी भाड्यात ५ टक्क्यांएेवजी ७ टक्के वाढ होणार आहे.

नियमानुसार दरवर्षी ५ टक्के इतकी भाडेवाढ करता येते. त्यानुसार मागील महिन्यात आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी दिली असली तरी ही भाडेवाढ आता सात टक्के हाेणार असल्याचा निर्णय झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...